Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील सर्व शिक्षकांसाठी टेलिग्राम चॅनेल - MHTeachers Telegram Channel for maharashtra state

राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय,  परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या  सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे निर्मित Telegram Channel

राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.

https://t.me/MhTeachers


शालेय शिक्षण विषयक अपडेट व दररोजचा स्वाध्याय साठी टेलिग्राम चॅनेल Join करा. 

शालेय शिक्षण Telegram

https://t.me/ShaleyShikshan 


निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण प्रश्नावली PDF डाउनलोड करा. Click Here




याचसोबत परिषदेच्या इतर समाजमाध्यमांना देखील सर्व शिक्षकांनी जॉईन व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

फेसबुक : https://www.facebook.com/MahaSCERT

ट्विटर : https://twitter.com/scertmaha

युट्यूब: https://youtube.com/@SCERTMaharashtra


शालेय शिक्षण WhatsApp - Click Here

शालेय शिक्षण फेसबूक - Click Here

शालेय शिक्षण ट्विटर - Click Here

शालेय शिक्षण युट्युब - Click Here

शालेय शिक्षण इंस्टाग्राम - Click Here

Post a Comment

0 Comments

close