Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निपुण भारत मिशन PDF | निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षण प्रश्नावली pdf | गुण नोंद तक्ते pdf / Excel | एकत्रित घोषवारा | इ.2री ते इ. 5वी शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना

इ.2 री ते इ.5वी साठी निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी scert पुणे द्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी निपुण भारत मिशन PDF | विषयनिहाय प्रश्नावली PDF डाउनलोड करा. 



निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना PDF डाउनलोड करा. - Click Here




वरील विषयान्वये इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना, मूल्यांकन, रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद, विद्यार्थी कृती-कार्यक्रम यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ते ०१:०० या कालावधीत यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

👉 उद्बोधन सत्र लिंक - Click Here


निपुण भारत मिशन PDF

निपुण भारत मिशन प्रश्नावली PDF

इयत्ता विषय डाउनलोड लिंक
माध्यम - मराठी
इ.2री मराठी Click Here
इ.2री गणित Click Here
इ.2री इंग्रजी Click Here
इ.3री मराठी Click Here
इ.3री गणित Click Here
इ.3री इंग्रजी Click Here
इ.4थी मराठी Click Here
इ.4थी गणित Click Here
इ.4थी इंग्रजी Click Here
इ.4थी परिसर भाग 1 Click Here
इ.4थी परिसर भाग 2 Click Here
इ.5वी मराठी Click Here
इ.5वी गणित Click Here
इ.5वी इंग्रजी Click Here
इ.5वी परिसर भाग 1 Click Here
इ.5वी परिसर भाग 2 Click Here
माध्यम - इंग्रजी
इ.2री मराठी Click Here
इ.2री गणित Click Here
इ.2री इंग्रजी Click Here
इ.3री मराठी Click Here
इ.3री गणित Click Here
इ.3री इंग्रजी Click Here
इ.4थी मराठी Click Here
इ.4थी गणित Click Here
इ.4थी इंग्रजी Click Here
इ.4थी परिसर भाग 1 Click Here
इ.4थी परिसर भाग 2 Click Here
इ.5वी मराठी Click Here
इ.5वी गणित Click Here
इ.5वी इंग्रजी Click Here
इ.5वी परिसर भाग 1 Click Here
इ.5वी परिसर भाग 2 Click Here
माध्यम - सर्व माध्यम PDF
सर्व माध्यम pdf सर्व इयत्ता/सर्व विषय Click Here

निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास १ व २ , तृतीय भाषा या विषयांसाठी  १० माध्यमांमध्ये चाचण्यांचे विकसन करण्यात आलेले आहे. सदर चाचण्या व शिक्षक सूचनापत्रे shorturl.at/eBPQY इथे उपलब्ध आहेत.






Share with your friends

Post a Comment

0 Comments

close