Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निपुण भारत अभियान कृतिपुस्तिका PDF शिकू आनंदे मराठी, गणित व इंग्रजी

निपुण भारत अभियान अंतर्गत वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत शिकू आनंदे विद्यार्थी कृतिपुस्तिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

निपुण भारत मिशन सर्वेक्षण प्रश्नावली PDF व गुण नोंद तक्ते - Click Here


निपुण भारत अभियान शासन निर्णय - Click Here



विद्यार्थी कृतिपुस्तिका गुणवैशिष्ट्ये व प्रभावी वापरासाठी Video पहा. 👇 



निपुण भारत अभियान अंतर्गत

निपुण भारत विद्यार्थी कृतिपुस्तिका शिकू आनंदे विषय मराठी


कृतिपुस्तिका इयत्ता पहिली - Download

कृतिपुस्तिका इयत्ता दुसरी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता तिसरी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता चौथी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता पाचवी - Download


Join WhatsApp Group 

https://chat.whatsapp.com/IMPLnYhG8QKHiSeLan90IE


निपुण भारत विद्यार्थी कृतिपुस्तिका विषय गणित

कृतिपुस्तिका इयत्ता पहिली - Download

कृतिपुस्तिका इयत्ता दुसरी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता तिसरी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता चौथी - Download

कृतिपुस्तिका इयत्ता पाचवी - Download



Post a Comment

0 Comments

close