Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MHT-CET Result 2024 एमएचटी सीईटीचा निकाल 2024 जाहीर. | MHT-CET Result will be announced on or before 19th june, Time : 11:00 am

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 19 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 


 
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-2024 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज केले होते. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा पूर्ण झाली आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना https://mhtcet2024.mahacet.org/StaticPages/HomePage या साईटवर पाहता येणार आहे.

MHT-CET Result 2024 (pcm/pcb) New Update


MHT-CET 2024 (PCM/PCB) Result will be announced on or before 19/06/2024 

MHT-CET 2024 निकाल 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी लागू शकतो. 

Download MHT-CET Result Press Note - Click HereMHT-CET Result 2024 PCB- PCB Group Result Link - Click Here

MHT-CET Result 2024 PCM - PCM Group Result Link - Click Here

mht cet result 2024


MHT-CET 2024 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे टच करा - Click Here


MHT CET Result 2023

28 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून


विद्यार्थ्यांना गुरुवारी १५ जूनपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सीईटी सेलकडून एक डिजिटल ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण, क्रमांक आणि पसेंटाईल www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. 

प्रवेशासाठी उपलब्ध जागा
बी.ई. बी.टेकसाठी जवळपास १ लाख ४३ हजार ४१३, 
एम.ई. एम.टेकसाठी १२ हजार ३१६, 
बी. फार्मसीसाठी ३६ हजार २२८, 
एमबीए / एमएमएससाठी ४४ हजार ४७७ 
तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४२५ 
५ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ११ हजार ८८३ जागा उपलब्ध आहेत.

MHT-CET निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रिया व वेबसाइट जाणून घ्या. MHT-CET 2023 निकाल पुढील वेबसाइट वरुन पाहता येईल. 

MHT-CET Result web link 1 -
https://cetcell.mahacet.org/


MHT-CET Result web link 2-
www.mahacet.in


MHT-CET निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रिया व वेबसाइट जाणून घ्या. 

Post a Comment

0 Comments

close