राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 16 जून 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-2024 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज केले होते. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा पूर्ण झाली आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना https://mhtcet2024.mahacet.org/StaticPages/HomePage या साईटवर पाहता येणार आहे.
MHT-CET Result 2024 (pcm/pcb) official website link
MHT-CET 2024 (PCM/PCB) Result will be announced on 16/06/2024
MHT-CET 2024 निकाल 16 जून रोजी सायंकाळी 06:00 वाजता जाहीर होणार
Download MHT-CET Result Press Note - Click Here
MHT-CET Result 2024 PCB - PCB Group Result Link - Click Here
MHT-CET Result 2024 PCM - PCM Group Result Link - Click Here
वरील लिंक ला टच केल्यानंतर student login करावे. MHT-CET परीक्षेचा निकाल student login ला उपलब्ध करण्यात आलेला आहे.
MHT-CET 2024 निकाल पुढील वेबसाइट वरुन पाहता येईल.
MHT-CET Result web link 1 -
https://cetcell.mahacet.org/
MHT-CET Result web link 2-
http://portal.maharashtracet.org/
MHT-CET Result web link 3-
www.mahacet.in
MHT-CET निकाल पाहण्यासाठी साईटवर लोड असल्याने server error येत आहे. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी साईट रिफ्रेश करा. किंवा पुन्हा वरील लिंक ला टच करा.
mht cet result 2024 (PCM / PCB)
MHT CET Result 2024
37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून
विद्यार्थ्यांना गुरुवारी १५ जूनपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सीईटी सेलकडून एक डिजिटल ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण, क्रमांक आणि पसेंटाईल www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.
प्रवेशासाठी उपलब्ध जागा
बी.ई. बी.टेकसाठी जवळपास १ लाख ४३ हजार ४१३,
एम.ई. एम.टेकसाठी १२ हजार ३१६,
बी. फार्मसीसाठी ३६ हजार २२८,
एमबीए / एमएमएससाठी ४४ हजार ४७७
तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४२५
५ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ११ हजार ८८३ जागा उपलब्ध आहेत.
MHT-CET निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रिया व वेबसाइट जाणून घ्या.
MHT CET Result 2023
MHT-CET 2023 निकाल पुढील वेबसाइट वरुन पाहता येईल.
MHT-CET Result web link 1 -
https://cetcell.mahacet.org/
MHT-CET Result web link 2-
www.mahacet.in
MHT-CET निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रिया व वेबसाइट जाणून घ्या.
https://bit.ly/MHT-CET-Result
0 Comments