पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2026 pdf मध्ये download करा. तसेच उत्तरपत्रिका फेब्रुवारी 2026 डाउनलोड करा. स्कॉलरशीप परीक्षा प्रश्नपत्रिका 2026 व उत्तरपत्रिका PDF
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अशा नमूना प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज येतो. परीक्षा सोडविण्यासाठी वेळेचा अंदाज करता येतो. विशिष्ट वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागते. याचा फायदा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना होते. म्हणून खूप प्रश्नपत्रिका सोडविणे महत्त्वाचे असते. तुम्ही जर भरपूर प्रश्नपत्रिका सोडविल्या तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.
Join Scholarship Exam Study
WhatsApp Group link
Telegram link
5वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2026 pdf
5th scholarship all set Question papers - Click Here
पेपर क्र. 1 - मराठी व गणित 2026
प्रश्नपत्रिका संच pdf download - Click Here
पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता 2026
प्रश्नपत्रिका संच pdf download - Click Here
8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2026 pdf
पेपर क्र. 1 - मराठी व गणित
Question paper with Answer Key SET -A - Click Here
पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता
Question paper with answer key SET - B - Click Here



0 Comments