निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 2री ते 5वी | निपुण कृती कार्यक्रम अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी ते पाचवी | निपुण कृती आराखडा मराठी व गणित (इ.2री ते 5वी)
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इ. २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले आहे.
सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी दिनांक ५ मार्च, २०२५ ते ३० जून, २०२५ असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे.
निपुण कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चिती Chat Bot ॲप लिंक - Click Here
VSK निपुण कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चिती Link - Click Here
VSK Swift Chat Bot Link - Click Here
निपुण कृती आराखडा PDF 1, 2 व 3 खालील लिंक वरुन डाउनलोड करा.
निपुण कृती आराखडा PDF मराठी (2री ते5वी) विविध नमुना PDF - Click Here
निपुण कृती आराखडा PDF गणित (2री ते5वी) विविध नमुना PDF - Click Here
निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 2री
वाचन अध्ययन क्षमता इ. 2री -
लेखन अध्ययन क्षमता इ. 2री -
४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.
५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हेयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.
८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.
९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये पाहून लिहितो.
१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.
१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.
१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१६. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.
संख्याज्ञान Numeracy अध्ययन क्षमता इ. 2री
१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.
२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.
३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.
४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.
८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.
९. २० पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
संख्यावरील क्रिया Number Operations अध्ययन क्षमता इ. 2री
१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
६.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
७. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो.
९. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१०.० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती निकष - इयत्ता 2री PDF डाउनलोड करा. - Click Here
निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 3री ते 5वी
वाचन अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी
लेखन अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी
संख्याज्ञान Numeracy अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी
संख्यावरील क्रिया Number Operations अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी
१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
६. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
७. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
९. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
१०.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१४.० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
१५.० ते २० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
१६.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१७. ० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१८.० ते २० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१९.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२०.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
२१.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२२.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
२३.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२४. स्थानिक किमत संकल्पना वापरून ० ते ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (बिनहातच्याची)
२५. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (हातच्याची) (यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२६.० ते ९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. (ज्यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२७. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (बिनहातच्याची)
२८. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (हातच्याची)
२९.९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती निकष - इयत्ता 3री ते 5वी PDF डाउनलोड करा. - Click Here
निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत साध्य करावयाच्या अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी (2री) - Click Here
निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत साध्य करावयाच्या अपेक्षित अध्ययन क्षमता इ. 3री ते इ. 5वी - Click Here
1 Comments
एकदा भरलेली माहितीत बदल करता येतील का
ReplyDelete