सेतू अभ्यासक्रम PDF शालेय शिक्षण | दररोजच्या सेतू PDF | इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावी | माध्यम - मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी, उर्दू | दिवसनिहाय PDF डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम PDF 2023-24 इयत्तानिहाय व विषयनिहाय PDF (20 दिवस) डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
Join WhatsApp Group for Setu PDF
सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
पुनर्रचित सेतू अभ्यास 2023-24 ची शालेय स्तरावर 27 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदर उपक्रम 20 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे. या कृतीपत्रिका दिवसनिहाय सर्व विषय एकत्रित तयार करुन येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्या PDF इयत्ता व दिवसनिहाय पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
सेतू अभ्यासक्रम PDF 2023-24 दिवस - 1 ते 20 पर्यंतच्या PDF व पूर्व चाचणी PDF
सेतू अभ्यास 2023-24 दिवस - 1 ते 20 पर्यंतच्या PDF
मराठी, उर्दू व सेमी / इंग्रजी माध्यम
इयत्ता | मराठी मााध्यम | सेमी/इंग्रजी माध्यम | उर्दू माध्यम |
---|---|---|---|
माध्यम | मराठी | सेमी/इंग्रजी | उर्दू |
दुसरी | Download PDF | Download PDF | Download PDF |
तिसरी | Download PDF | Download PDF | Download PDF |
चौथी | Download PDF | Download PDF | Download PDF |
पाचवी | Download PDF | Download PDF | Download PDF |
सहावी | Download PDF | Download PDF | Download PDF |
सातवी | Download PDF | Download PDF | Download PDF |
आठवी | Download PDF | Download PDF | Download PDF |
नववी | Download PDF | Download PDF | Download PDF |
दहावी | Download PDF | Download PDF | Download PDF |
0 Comments