Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10. आमचा शब्दकोश स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता तिसरी, विषय - मराठी, घटक - आमचा शब्दकोश, aamacha shabdkosh swadhyay / online test

आमचा शब्दकोश स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता - तिसरी, विषय - मराठी, aamacha shabdakosh swadhyay / online test



आमचा शब्दकोश या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


कविता - ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

शेरास सव्वाशेर स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


आमचा शब्दकोश टेस्ट कशी सोडवाल? 

आमचा शब्दकोश या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

आमचा शब्दकोश स्वाध्याय / khajina shodh Online Test 👇

Loading.... 




आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook 

Post a Comment

0 Comments

close