Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

13. प्रकाशातले तारे तुम्ही स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता तिसरी, विषय - मराठी, घटक - प्रकाशातले तारे तुम्ही, prakashatale tare tumhi swadhyay / online test

प्रकाशातले तारे तुम्ही स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता - तिसरी, विषय - मराठी, prakashatale tare tumhi swadhyay / online test



प्रकाशातले तारे तुम्ही या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


खजिनाशोध स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

प्रवास कचऱ्याचा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


प्रकाशातले तारे तुम्ही ही टेस्ट कशी सोडवाल? 

प्रकाशातले तारे तुम्ही या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

प्रकाशातले तारे तुम्ही स्वाध्याय / prakashatale tare tumhi Online Test 👇

Loading.... 




आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook 

Post a Comment

0 Comments

close