Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

18. मजेशीर होड्या स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता तिसरी, विषय - मराठी, घटक - मजेशीर होड्या, majeshir hodya swadhyay / online test

मजेशीर होड्या स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता - तिसरी, विषय - मराठी, majeshir hodya swadhyay / online test



मजेशीर होड्या या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


कविता - सुगी स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

कविता - रानपाखरा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

सण - आनंदाचा क्षण स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


मजेशीर होड्या टेस्ट कशी सोडवाल? 

मजेशीर होड्या या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

मजेशीर होड्या स्वाध्याय / majeshir hodya Online Test 👇

Loading.... 




आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook 

Post a Comment

0 Comments

close