Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घोषवाक्ये :- 5 डिसेंबर - शाळा बंद आंदोलन, शिक्षक आक्रोश मोर्चा - घोषवाक्ये

घोषवाक्ये :- 5 डिसेंबर - शाळा बंद आंदोलन, शिक्षक आक्रोश मोर्चा - घोषवाक्ये

१) आता राहू एक साथ, टीईटी वर करू खरंच मात

२) आला आला टीईटी चा फास, हिरावून घेतोय रोजी रोटीचा घास 

३) भगाओ टीईटी का टेन्शन, लेकर रहेंगे जुनी पेन्शन

४) तुमच्या आमच्यात नाही वाद, टीईटी चा करायचा नाही नाद

५) ऑनलाइन कामांचा घाट, शिक्षणाची लागली वाट

६) विचार माझा पक्का, टीईटीला धक्का

७) रद्द करा, रद्द करा, टीईटी रद्द करा

८) उठ शिक्षकास जागा हो, आक्रोश मोर्चाचा धागा हो

९) टेटचा धोका, मोर्चात भेटा

१०) नको नको टेट, लढाई आता थेट

११) एक दोन तीन चार, टीईटी ला करा हद्दपार

१३) निर्धार पक्का, टीईटीला द्या धक्का

१४) टीईटी ने उडवली सुस्ती, टीईटीला द्या आता सुट्टी

१) आता राहू एक साथ टीईटी वर करू खरंच मात

२) आला आला टीईटी चा फास, हिरावून घेतोय रोजी रोटीचा घास 

३) भगाओ टीईटी का टेन्शन, लेकर रहेंगे जुनी पेन्शन

४) तुमच्या आमच्यात नाही वाद, टीईटी चा करायचा नाही नाद

५) ऑनलाइन कामांचा घाट, शिक्षणाची लागली वाट

६) विचार माझा पक्का, टीईटीला धक्का

७) रद्द करा रद्द करा टीईटी रद्द करा

८) उठ शिक्षकास जागा हो, आक्रोश मोर्चाचा धागा हो

९) टेटचा धोका, मोर्चात भेटा

१०) नको नको टेट, लढाई आता थेट

११) एक दोन तीन चार, टीईटी ला करा हद्दपार

१३) निर्धार पक्का, टीईटीला द्या धक्का

१४) टीईटी ने उडवली सुस्ती, टीईटीला द्या आता सुट्टी

Post a Comment

0 Comments

close