Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 4 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 4 - Geography of Maharashtra

शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 4 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 4 - Geography of Maharashtra 





शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की. 

या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. 

समाविष्ट घटक 

महाराष्ट्रातील शेती, पशुपालन, मासेमारी 

महाराष्ट्रातील उद्योगधंदे 


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 4 - महाराष्ट्राचा भूगोल

TET Online Test 4 - Geography of Maharashtra 

प्रश्नांची उत्तरे सर्वात शेवटी दिलेली आहेत.


प्रश्न 1 - महाराष्ट्र राज्यातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणते?

  1. ऊस 
  2. तांदूळ 
  3. ज्वारी 
  4. कापूस 


प्रश्न 2 - ठिकाण व प्रसिद्ध फळ यांच्या खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत? 

अ) राजेवाडी - अंजीर 

ब) अलिबाग - कलिंगड 

क) घोलवड डहाणू - चिकू 

ड) दौलताबाद - सीताफळ 

इ) सोलापूर - डाळिंब 

इ) श्रीरामपूर - मोसंबी


  1. 3


प्रश्न 3 - महाराष्ट्रातील शेतीच्या बाबतीत अयोग्य विधान कोणते?

अ) महाराष्ट्रामध्ये सरासरी 60 टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे.
ब) 17 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. 
क) 26 हजार हेक्टर जमीन पडीक आहे
 

  1. सर्व बरोबर 
  2. अ आणि ब बरोबर 
  3. ब आणि क बरोबर 
  4. अ आणि क बरोबर


प्रश्न 4 - पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

  1. पहिला 
  2. पाचवा
  3. सातवा 
  4. तिसरा 


प्रश्न 5 - महाराष्ट्रात दूध उत्पादनात कोणता जिल्हा आघाडीवर आहे?

  1. अहमदनगर 
  2. सोलापूर 
  3. सांगली 
  4. कोल्हापूर 


प्रश्न 6 -  राज्यातील सर्वाधिक फळ लागवड क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे?

  1. नारळ 
  2. आंबा
  3. द्राक्षे 
  4. संत्री 


प्रश्न 7 - हळदीचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात घेतात?

  1. सोलापूर 
  2. सांगली
  3. धाराशिव 
  4. अमरावती 


प्रश्न 8 -  राज्यात तेलबिया पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाचे आहे?

  1. सूर्यफूल 
  2. सोयाबीन 
  3. करडई 
  4. तीळ


प्रश्न 9 - खालीलपैकी कोणती संस्था औद्योगिक संस्था नाही?

  1. खादी व ग्रामोद्योग मंडळ 
  2. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ 
  3. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
  4. वन विकास मंडळ

प्रश्न 10 - महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?

  1. नागपूर 
  2. मुंबई 
  3. सोलापूर 
  4. अहमदनगर 


प्रश्न 11 - भारताचे मँचेस्टर : मुंबई;  महाराष्ट्राचे मँचेस्टर : ?

  1. नागपूर 
  2. इचलकरंजी 
  3. तारापूर 
  4. हिंगोली 


प्रश्न 12 -  राज्यातील सर्वात मोठा उद्योग कोणता?

  1. कापड उद्योग 
  2. ऊस कारखाने 
  3. खत कारखाने 
  4. काच उद्योग

प्रश्न 13 - काच उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालतो?

  1. तळेगाव पुणे
  2. बल्लारपूर चंद्रपूर 
  3. तुर्भे मुंबई 
  4. ओझर नाशिक 


प्रश्न 14 -  खालीलपैकी किती ठिकाणी संरक्षण साहित्याची निर्मिती होते?

अ) जवाहर नगर भंडारा

ब) ओझर नाशिक

क) अंबाझरी वादी नागपूर 

ड) वरणगाव जवळगाव 

इ) पिंपरी चिंचवड पुणे

ई) इगतपुरी नाशिक

  1. 5
  2. 2
  3. 4


प्रश्न 15 - वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?  

  1. पिंपरी चिंचवड 
  2. वारणानगर 
  3. देसाईगंज 
  4. कन्हान 

प्रश्न 16 - आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत ?

  1. वाळुंज शेंद्रे छत्रपती संभाजीनगर
  2. बुटीबोरी नागपूर 
  3. किर्लोस्करवाडी पुणे
  4. ओगलेवाडी सातारा


प्रश्न 17 - साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर असणारे राज्य?

  1. उत्तर प्रदेश
  2. गुजरात 
  3. महाराष्ट्र 
  4. पंजाब 


प्रश्न 18 - किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

  1. शेती औजारे 
  2. औषध निर्मिती 
  3. वाहन उद्योग
  4. खत कारखाने 

प्रश्न 19 -  पहिला महिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ?

  1. प्रवरानगर अहिल्यानगर 
  2. कांबळे कोल्हापूर 
  3. माढा सोलापूर 
  4. वारणानगर कोल्हापूर 


प्रश्न 20 - महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?

  1. कोल्हापूर
  2. पुणे
  3. अहिल्यानगर
  4. सोलापूर


प्रश्न 21 - महाराष्ट्रातील लघुउद्योग व ठिकाण यांची चुकीची जोडी कोणती ?

  1. हातमाग - इचलकरंजी सांगली
  2. रेशीम वस्त्र - एकोडी भंडारा
  3. पितांबरी - येवला नाशिक 
  4. हिमरु शाली - सोलापूर 


शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 महाराष्ट्राचा भूगोल उत्तरसूची 

1-3,  

2-2, रत्नागिरी - हापूस आंबा मालवण - काजू महाबळेश्वर - स्ट्रॉबेरी नाशिक सांगली - द्राक्ष जळगाव - केळी नागपूर - संत्री 

3-1, 

4-3, 

5-4  

6-2 

7-2

8-2  

9-4

10-2 देशातील पहिली कापड देणे मुंबई या ठिकाणी 1854 साली कासवजी नानाभाई दावर यांनी सुरू केली

11-२

12-१ 

13-१

14-4 संरक्षण साहित्य निर्मिती जवाहरनगर, ओझर, अंबाझरी वरणगाव.

15-1 इतर ठिकाणी कागद उद्योग चालतात.

16-2 

17-3

18- 1 

19-2 

20-4

21- 4 हिमरु शाली छत्रपती संभाजीनगर तर चादरीसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. 

Post a Comment

0 Comments

close