Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द सराव टेस्ट | शिष्यवृत्ती परीक्षा ४थी

शिष्यवृत्ती परीक्षा ४थी - घटक - उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द सराव टेस्ट 

उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द शब्दाच्या मूळ रूपाला सुरुवातीला उपसर्ग किंवा शेवटी प्रत्यय जोडल्याने नवीन शब्द तयार होतो.


Online test on words formed with prefixes and suffixes


उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द माहिती वाचा, शब्द जाणून घ्या- Click Here


उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द सराव टेस्ट

या ऑनलाईन टेस्ट मध्ये उपसर्यागघटित व प्रत्ययघटित शब्द या घटकावर आधारित प्रश्न असतील. ही टेस्ट एकूण 30 गुणांची असून यामध्ये 15 प्रश्न विचारलेले आहेत.


शिष्यवृत्ती परीक्षा सराव टेस्ट कशी सोडवाल? 

सर्वप्रथम तुमचे नाव, शाळा, जिल्हा ही माहिती भरा. 

त्यानंतर ऑनलाईन चाचणी मधील प्रश्न सोडवा. 

सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 

शेवटचा प्रश्न सोडविल्या नतर सबमिट या बटणावर टच करा. 

View score वरुन आपले गुण पहा. 


दररोजच्या नवीन अपडेटसाठी WhatsApp  ग्रुपला सामील व्हा. 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here.


शिष्यवृत्ती परीक्षा सराव उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द - ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय

Prefixes-and-suffixes-Online-Test

Loading. ... 


Share with your friends 

Post a Comment

0 Comments

close