Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

50% शिक्षक उपस्थिती बाबत शासन निर्णय... teacher's attendance

राज्यातील शाळामध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचनाबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय...
👇🏻
शासन निर्णय Click Here

राज्यात मिशिन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या टप्प्याने सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या होत्या. त्याच धर्तीवर राज्यात विविध उपक्रम सुरु करण्यासंदर्भात महसूल व वन विभागाने सूचना निर्गमित केल्या आहेत. या सुचनानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यासाठी सहमती देण्यात आली आहे.
        यास अनुसरुन शाळांमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइल / ऑफलाइन शिक्षण संबंधित काम करण्यासाठी राज्यातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित , सर्व प्रकारच्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्य़ांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे असे शासन आदेशात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments

close