कर्तव्य बजावताना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे विमा कवच रक्कम अदा करण्यासाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करणे बाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राज्यात या विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अशा कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने कर्तव्य बजावताना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे विमा कवच रक्कम अदा करण्यासाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करणे बाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. Download - Click Here
कर्तव्य बजावताना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे विमा कवच रक्कम अदा करण्यासाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करणे बाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. Download - Click Here कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसा विमा कवच साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?
१) विवरणपत्र
२) मृत झालेला कर्मचारी दवाखान्यात उपचार घेत असताना कोणत्याही अनाधिकृत रजेवर नसलेले बाबत संबंधित विभाग प्रमुखांचा यांचा दाखला
३) ज्या कार्यक्षेत्रात कोविड १९ चे काम करत होते तेथील ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिकेचा दाखला
४) कोविड सेवेबाबतचा नियुक्ती आदेश
५) वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मृत्यूचे कारण असलेला दाखला
६) मृत्यू प्रमाणपत्र
विविरणपत्र नमूना
Tag
कोविड १९
Covid - 19
प्रस्ताव
विमा कवच
0 Comments