Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे

शैक्षणिक सहल परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे


 मुख्याध्यापक प्राचार्यांना सहलीला परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.

 प्रस्तावासोबत मुख्याध्यापक, प्राचार्यांचे हमीपत्र (bond paper वर) द्यावे.

 विद्यार्थ्यांची यादी

 सहलीच्या ठिकाणाची माहिती

 संस्थेच्या व्यवस्थापनाच्या परवानगीचे पत्र

 आरटीओ पासिंग परवाना जोडणे

 पालकांचे व विद्यार्थ्यांचे हमीपत्र

 सहलीचे एकूण अंतर व कालावधी जोडणे

 विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची माहिती,

सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे

विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती

आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. 

शैक्षणिक सहल प्रस्ताव कागदपत्रे PDF (नमूना 1 ) डाउनलोड करा. Click Here

शैक्षणिक सहल प्रस्ताव कागदपत्रे PDF (नमूना 2 ) डाउनलोड करा. Click Here


Post a Comment

0 Comments

close