"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. लोकमान्य टिळक यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/CExhjrung7kI0seMIhkqQA
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz on Lokmanya Tilak Biography
प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
0 Comments