इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात अण्णाभाऊ साठे म्हणाले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे" यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळेल.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/CExhjrung7kI0seMIhkqQA
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz on Lok Shaheer Annabhau Sathe Biography
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र लगेच मिळेल. जर प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
0 Comments