ज्यांचा चेेहरा उटण्यापेक्षा *Mpsc ची जाहीरात* आल्यावर जास्त उजळतो,
अंगणातील दिव्यांपेक्षा *सरकारी गाडीवरच्या दिव्याचा* प्रकाश जास्त भावतो,
नव्या कपड्यांपेक्षा *नाईट पँट & t shirt* जास्त घालावा लागतो,
फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा ज्यांना *Anser key* ची जास्त ओढ लागते,
ओवाळणी पेक्षा *सिलेक्शन यादी* लवकर हवी असते
आणि फराळापेक्षा सुद्धा *आई वडीलांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाची* भूक असते अश्या सर्व अभ्यासू व कठीण परिस्थितीशी झुंजणार्या *भावी अधिकारी व अभ्यासातून घडणाऱ्या जवाबदार नागरिकांना* दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
.....


0 Comments