● सकाळी झोपेतून उठल्यानंतर 3 ग्लास -
संपूर्ण शरीरातील आंंतरिक उर्जेला सक्रिय करतं.
● अंघोळ केल्यानंतर 1 ग्लास -
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.
● जेवणाआधी 30 मिनीटे 2 ग्लास -
पचनक्रिया सुधारतो. पचनासंबंधीत कोणत्याही तक्रारी राहत नाहीत.
● झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास -
हार्ट अटॅक येण्यापासून वाचवतो.
नियमित पाणी पिणे आरोग्यास फायदेशीर आहे. प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पध्दत अवलंबली नाही तर ते आरोग्याला हानिकारक ठरु शकते. त्यासाठी पाणी पिण्याच्या योग्य पध्दती कोणत्या? हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
हे पण वाचा.





0 Comments