Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण....

कु. सारिका संजय गायकवाड या शिक्षकांच्या मुलीने MBBS  ची फी माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण योजने अंतर्गत शासनाच्या विरोधात मा उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यामुळे तिची फी शासनाने कॉलेजला देणे संदर्भात व माध्य व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाल्यांना  पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण देणे संबंधित शासन आदेश दिनांक 26 फेब्रुवारी 2020 

सदर शासन निर्णयामधील पिटीशनचा उपयोग करून शिक्षकांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या निःशुल्क योजनेचा लाभ घ्यावा. 

Post a Comment

0 Comments

close