शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर... बदली धोरणातील ठळक मुद्दे जाणून घेऊया.
Teacher's Transfer Portal Login / Application - Click Here
आंतरजिल्हा बदलीबाबत महत्त्वाचे
- आंतरजिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क असणार नाही.
- आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत ५ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्याचा पर्याय देता येणार.
- आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्हा परिषदेची बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासून पूर्ण असणे आवश्यक आहे.
- १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास बदली झालेल्या शिक्षकांना त्या जिल्ह्यातून बाहेर जाता येणार नाही.
- जिल्ह्यातून बाहेर जाणेसाठी रिक्त जागांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
0 Comments