Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जोक - लॉकडाउन विशेष 50 भन्नाट जोक्स अवश्य वाचा आणि खूप हसा...नवरा बायको मधील जोक्स, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी जोक्स, लॉकडाउन वरील जोक्स, कोरोना वरील जोक्स...

लॉकडाउन च्या काळात तयार झालेले भन्नाट जोक्स अवश्य वाचा. नवरा बायको मधील जोक्स, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी जोक्स, लॉकडाउन वरील जोक्स, कोरोना वरील जोक्स... 50 पेक्षा जास्त जोक वाचा. 


Joke  25

*दोन मैत्रीणी खुप दिवसांनी भेटल्या*


पहिली- काय ग तुझ्या नवऱ्याला तर पुढचे दातच नाही.


दुसरी -काय सांगु आता .... 

लग्नं जमलं तेव्हा कोविड होता म्हणून हे मास्क लाऊन पाहीला आले .


पहिली - मग लग्नात पाहीले नाही का?


दुसरी - तेव्हा तर कोवीड  होता आणि लग्नाला पण २ तासाची वेळ दिली होती. 


त्यात मेकअप करू का यांचे दात बघु?


🤦🏻‍♀️🤓

😅😂🤣🤣🤣😅😅😷😷😷😷😷😷😷😷😷



Joke 24

सकाळी बायको जेवणात मीठ घालायला विसरली..


आणि मी दिवसभर टेंशन मध्ये...

विचार करून करून थकलो..


तोंडाची चव गेली की काय..

😂😂😂😂😂



Joke  23

भले लॉक डाऊन नंतर लग्न करा 

पण  मुलगी आत्ताच बघा 


कारण सगळेच पार्लर बंद आहेत 

फसवणूक होणार नाही ☝️

🤣😂🤣😂🤣😂🤣😂

*जनहितार्थ जारी*



Joke   22

😎

पत्नी -आप मुझे रानी क्यों बोलते हो?

पति – क्योंकि नौकरानी लम्बा शब्द हो जाता है,

पत्नी गुस्से से : तुम्हे पता है कि में तुम्हे “जान” क्यों बोलती हूँ?

पति: नहीं.. बताओ तो जरा

पत्नी: जानवर लम्बा शब्द हो जाता है इसलिए सिर्फ “जान” बोल देती हूँ

😉😉😉😂😂😂



Joke  21

🤓🤓🤓🤓🤓

*मी त्या लोकांना शोधतोय...*

ज्यांनी... *२०२१ हे वर्ष* - *सुखाचे* 

समृद्धीची

आरोग्याचे 

आणि भरभराटीचे 💰जावो!! *अशा शुभेच्छा दिल्या होत्या.*

काय दिवस आलेत 🤔 *No  "आंबा", 😒 No "खंबा"*, 🥴 *फक्त घरातच "थांबा"* आणि समोर *"जग दंबा"*😔😜🤣


🤫🤫🤫🤫🤫



Joke 20

बायकोला समानार्थी शब्द किती असतील? लॉकडाउन मधील नवीन शोध. बायकोला काय म्हणाल आतापर्यंत माहिती नसलेले शब्द पहा. 


पत्नी | अर्धांगिनी | लुगाई | बीवी | धर्मपत्नी | घरवाली | संगिनी | औरत | कलत्र | कांता | गृहस्वामिनी | गृहिणी | जनाना | जाया | जोरू | दारा | नारी | परिणीता | भार्या | वधू | वल्लभा | वामा | वामांगना | वामांगिनी | सजनी | सहचरी | सहधर्मिणी | स्त्री | गेहिनी | अंकशायिनी | गृहलक्ष्मी | प्राणप्रिया | जीवनसंगिनी | तिय | तिरिया | दयिरा | दुलहन | दुलहिन | प्राणवल्लभा | प्राणेश्वरी | प्रिया | प्रियतमा | बन्नी | वनिता | भाग्यवान | हृदयेश्वरी | श्रीमती | सहगामिनी | बायको | WIFE | अर्धीगिनी | स्वीट हार्ट | डार्लिंग | प्रियतमा |कारभारीण | सौ.| खटलं | भार्या | होम मिनिस्टर | कुंकू | राणी | महामाया | मालकीण |सहचारिणी | बनडी | बिर्‍हाड | कुटुंब | पिल्लू. 


लॉक डाऊन च्या दिवसात आत्तापर्यंत इतकी नावं सापडली बायकोची!


 अजून कोणाला काही माहीत असतील तर कमेंट करा. 

😇😄😄😄😄😄😄


Joke   19

*जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला* 

    

 *हे  ऐकल्यापासून*


*मी गोड बोलणं , कोणालाही आवडेल अस वागण सोडून दिलं*.                         


*ऊगाच रिस्क नको* 😀😀😂😂




Joke   18

बेटा: पापा, कल हम मालामाल हो जाएंगे! 

पापा: वो कैसे? 

बेटा: कल हमारे गणित के शिक्षक पैसे को रुपये में बदलना सिखाएंगे।


Joke 17

पत्नी ने मायके से पति को फोन किया – “कैसे हो ?” 

पति - “ठीक हूं …” 

पत्नी - “मेरी याद आती है तब तुम क्या करते हो ?” 

पति - “तुम्हारी पसंदीदा आइसक्रीम ‘ केसर पिस्ता’ खा लेता हूं या ‘अमूल नट्स’ खा लेता हूं … 

और मेरी याद आने पर तुम क्या करती हो ?” 

पत्नी - “मैं भी ‘रॉयल स्टैग’ का क्वाटर और तीन सिगरेट पीकर एक रजनीगंधा खा लेती हूं

पति बेहोश.



Joke    16

*परस्त्री* वाईट असते

हे नेहमीचं वाक्य तो बोलला 

तेव्हा मला फार काही नाही वाटले,


पण..


*परस्त्री* कठीण आहे

*परस्त्री* हाताबाहेर चाललीय

*परस्त्री* आटोक्यात येत नाही

ही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती.

।।




मग त्याने तोंडातला मावा थुंकल्यावर कळलं,

कि तो *परिस्थिती* विषयी बोलतोय..! 


😇😜😃



Joke   15

😀😀

*बेड फर्निचरच्या दुकानात मिळतो हे लोक आता विसरून गेले आहेत.*🤦‍♂️😜😎


*बेड कुठं मिळेल असे सहज जरी कोणी विचारले तरी फर्निचरच्या दुकानाच नाव न सांगता हाॅस्पिटलचं नाव सांगतात.*🤦‍♂️😜😃😎

😀😀


Joke   14

काल रात्री थोडावेळ वीज गेली होती म्हणून मेणबत्ती लावली होती.

वीज आल्यावर मेणबत्ती विझवायला मी बऱ्याच वेळा फुंकर घातली. जोर लावून पण मेणबत्ती विझायला तय्यारच नव्हती.

😜आता मात्र माझी टरकली 🙄

च्यामारी काय माझी ऑक्सिजन लेव्हल तर खाली नाही ना आली? अहो घाम फुटला अक्षरशः.

मग बायको हळूच माझ्या कानात कुजबुज ली.

अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी.🤦‍♂️😜🤭😂😄🥱



Joke 13

🤣🤣🤣🤣🤣🤣


*नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं*

बायको - मी चालले माहेरी माझ्या आईकडे.

नवरा - मी पण चाललो माझ्या आईकडे.

बायको - मग पोरांना कोण सांभाळणार?

नवरा - *ते पण जातील त्यांच्या आईकडे*


😛😛😛😛😛😛😛


Joke  12

मी खुप जणांना एवढाच मेसेज टाकला ..


*घेतली का ?🧐🤔*


९०% लोकांनी उत्तर दिलं, वाईन शाँप बंद आहेत. 

उरलेले ५% म्हणाले, आम्ही पितंच नाही,

फक्त ५% लोकांनी बरोबर उत्तर दिलं


*लस संपली आहे....💉*


Joke 11

एक दुकानदार शटर खाली करून किराणा विकत होता.

बाहेरून आवाज आला:- प्याराशुट तेल आहे का?

आतून आवाज आला:- आहे की...

बाहेरून आवाज आला:-   पाठिवर व पायावर लावून बाहेर या!!

दुकानदार:- कोण आहे बाहेर?

बाहेरून आवाज आला:- महाराष्ट्र पोलीस.

🤣



Joke   10

मला आज एकाने विचारलेला प्रश्न... 


*कोविशील्डची लस घेतलेला मुलगा कोवॅक्सीनची लस घेतलेल्या मुलीसोबत लग्न करू शकतो क़ाय ?* 🤔

.

.

.

कुणाचे काय तर कुणाचे काय...

 😄


Joke   9

दुसरी लाट येणार आहे दोन मास्क वापरा - पेडणेकर काकु

:

मग तिसऱ्या लाटेत तीन वापरायचे का.? आणि चौथी आली तर डायरेक्ट गोधडीच पांघरायची का.?

#लाटा_वर_लाटा 😜😜😜😂😂😂




Joke  8

शाळेत असताना एखादी पोरगी आपल्या मागे  लागते...तेव्हा आपण तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही...तिला कसलाच प्रतिसाद देत नाही...शेवटी ती वैतागून आपला नाद सोडून देते...


कालांतराने आपण कॉलेजला जातो...मग तीच शाळेतली पोरगी कॉलेजला गेल्यावर एकदम छान दिसायला लागलेली असते...आता आपण तिच्या मागे खूप लागतो...पण ती आपल्याला काही भाव देत नाही...आणि हाताला सुद्धा लागत नाही...


लसीच्या बाबतीत सुद्धा लोकांचं हेच झालेलं आहे...

जेव्हा घ्या घ्या म्हणून सांगत होते...तेव्हा घेतली नाही...दुर्लक्ष केलं...आणि आता सगळे द्या द्या म्हणून मागे लागलेत...तर कुणालाच मिळत नाहीये...!!!


😝😝😝


*कसं कसं समजून सांगावं लागतय लोकांना...*




Joke  7

एका सुनेचे पत्र -


नमस्कार ऊद्धवजी,


तुमच्या लॉकडाऊनचे नीट पालन होत नाहीय व त्यावर नियंत्रण नाही... 


*माझ्या नणंदेकडे गेलेली माझी सासू काल परत आलीच कशी ?* 


😝😝😄😄😄😉😉


उद्ववजींचे उत्तर


खरेतर सासूने मग ती कोणाचीही असो, लॉकडाऊन मधे फिरायला  नको होतं.  परत यायलाच नको होतं. हवं होतं का यायला. किंबहुना जायलाच नको होते. आलेला माणूस जाऊ शकतो. किंबहुना जातोच. पण गेलेला परत येत नाही. 


गेलेली  सासू आली हा विरोधकांचा डाव आहे.

केंद्राने च सासूला परत पाठवले .यात मोदींचा हात आहे .ते जबाबदार आहेत 😂


Joke  6

*कटू सत्य*

काहीही म्हणा पण या लॉकडाऊन मुळे **रविवार** ची इज्जत पार धुळीला मिळाली.😆😆


Joke 5

ती मुलगी म्हणाली ब्युटी पार्लर एक दोन दिवस तरी चालू करा 



शेजारची मुलं आता मला  मावशी, आत्या , काकू अश्या हाका मारू लागलीत

😂🤣😅



Joke 4

*पेशंट* : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.. 😐😕😟


*डॉक्टर*: "अहो त्या गोळ्या नाहीयेत.

मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!

😌😌😌


*पेशंट*: अबे     ...

त्या गोळीच्या नादात 72 मेडिकल फिरलो ना मी बोक्या.

😡😡😡🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

तरी 5  मेडिकल वाले बोलले उद्या मागवून देतो.


🙏नमस्कार🙏

😜🤣😂😂😀..🤣🤣🤣🤣



Joke 3

आमरस

१) मिक्सर किंवा ग्राईंडरने पातळ केलेला आमरस म्हणजे आंब्याचा अपमान...


२) त्यात दूध घालण्याचा प्रकार म्हणजे आमरसात भेसळ... 


३) स्वीट डीश म्हणून जेवणानंतर आमरस खाणं म्हणजे पोळीवर केलेला अन्याय...


४) आमरस बाधू नये म्हणून मिरीपूड, तूप घालणं म्हणजे आंब्यावरचा अविश्वास...


५) आमरस न खाता नुसत्या फोडी खाणं म्हणजे युतीला मतदान न करता कम्युनिस्टांना मतदान करणं...


६) आंब्याचं आमरसापेक्षा मिल्कशेक करणं म्हणजे अरुण जेटलींना कायदेमंत्रीपदापेक्षा अर्थमंत्री करणं... 


७) आमरस बाहेरून विकत घेत खाणं म्हणजे आयारामांना तिकिट देणं...


८) आमरसासोबत कांदा भजी, वडे वगैरे पदार्थ खाणं म्हणजे नोकरीसोबत साईड बिझनेस असणं...


९) आमरस आणि पोळी/पुरी हेच सर्वस्व मानणं म्हणजे अल्पसंतुष्ट असणं... 


१०) आमरसावर तुटून पडणं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करणं...  आणि आमरस न आवडणं म्हणजे देशद्रोही असणं....  


बघा .. म्हणूनच म्हणतो... "चवीने खाणार त्याला हापूस मिळणार"

 😋😋😋😋😋😋😋😋



Joke 2

मी : एक दिवशी

बायकोचा राग आला

म्हणून सासूला फ़ोन

केला

सासूबाई तुमची पोरगी

लई भंगारे

सासूबाई : म्हनुन तर

भंगारवाल्याला दिली.... 

😅😅😅😛😛😛🤣😜😜🤨😜😜🤨😜🤨



Joke 1

😎

*पूरा परिवार कोरोना टेस्ट कराने हॉस्पिटल चला गया क्योंकि..*

.

.

.

.

.

*सुबह कामवाली पोहे में नमक डालना भूल गयी...*

💃🏻

Post a Comment

0 Comments

close