Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना ड्युटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा म्हणून अर्जित रजेची नोंद सेवापुस्तकात होणेबाबत......

उन्हाळी सुट्टीत कोरोना कामगिरीवर असणाऱ्या शिक्षकांना बदली रजा म्हणून अर्जित रजा सेवा पुस्तकात नोंद होणेचे आदेश होणेबाबत मा संचालक यांनी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांचे निवेदन शिक्षण सचिव यांसकडे पाठविले आहे. 

Join whatsApp group


उन्हाळी सुट्टीत कोरोना कामगिरीवर असणाऱ्या शिक्षकांना बदली रजा म्हणून अर्जित रजा सेवा पुस्तकात नोंद होनेबाबत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांनी संदर्भीय निवेदनाद्वारे राज्यातील अनुदानित आणि अंशत: अनुदानित खाजगी प्राथमिक व माध्यमिक, मनपा, न.पा व जिल्हा परिषद ह्या शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जनगणना प्रमाणे बदली रजा मंजूर होवून, सदर रजेची सेवापुस्तकात नोंदी करण्याचे क्षेत्रिय स्तरावर आदेश होण्याची मागणी केली आहे. सदर निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी शासनास सादर करण्यात येत आहे. 

पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

वाचा - शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य



Post a Comment

0 Comments

close