Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे “ज्ञानगंगा" या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ. 1ली ते इ. 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिकांच्या प्रक्षेपण केले जाणार आहे. 

शालेय शिक्षण समूह आता Kutumb App वर आला आहे. 
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇

Join WhatsApp Group


राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. 

15 जून 2021 पासून 50% शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे बाबत संचालकांचे परिपत्रक पहा. 

ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम बाबत

या कार्यक्रमचे प्रक्षेपण दिनांक १४ जून, २०२१ पासून सुरु होईल. 

सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये प्रक्षेपण होईल. 

दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.  

प्रक्षेपण सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये होईल. 

सदरचे प्रक्षेपण डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी कोणत्या जन्मतारीखे पर्यंतचे विद्यार्थी दाखल करावेत.

प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा - 12 जुलै पासून दूरदर्शन (DD SAHYADRI) या चॅनलवर इ. १ ली  ते इ. १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम होणार आहे. 

वेळ खालीलप्रमाणे

१०:३० ते ११.०० - पहिली ते पाचवी

११.०० ते १२.०० - ६ वी ते ९ वी व ११वी

0१.०० ते 0२.०० - १० वी व १२ वी 


दहावी/बारावी नंतरचे करिअर पर्याय वाचा -

महा करिअर पोर्टल - एका क्लिक वर अडीच लाख अभ्यासक्रमाची माहिती. 


इ. 10वी व इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम.... 

प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा. 

पहिला आठवडा 14 jun - 18 jun - Click Here

प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

इ.10वी नवनीत अपेक्षित प्रश्नपत्रिका संच व कृती आराखडा विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. 

दुसरा आठवडा 21 jun - 25 jun - Click Here

तिसरा आठवडा 28 jun - 2 july - Click Here

चौथा आठवडा 5 july - 9 july - Click Here


हे ही वाचा - सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली कार्यक्रमाविषयी जाणून घ्या. 

Post a Comment

0 Comments

close