Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 2021 pdf download

निष्ठा प्रशिक्षण 2021 मध्ये कोणकोणत्या मॉड्यूलचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती पहा.


देशामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या इ. 9 वी ते 12 वी साठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA 2.0 (National Initiative For School Heads' and Teachers' Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.

NISHTHA 2.0 प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. 



NISHTHA 2.0 प्रशिक्षणामध्ये एकूण 19 मोड्यूल्स चा समावेश असणार आहे.

निष्ठा प्रशिक्षणात किती घटकांचा समावेश आहे? यामध्ये सामान्य अभ्यासक्रमावर (Generic Modules) आधारित 12 मोड्यूल्स व 7 मोड्यूल्स हे विषयनिहाय अध्यापनशास्त्रावर आधारित ( Pedagogy Based Modules) आहेत.


निष्ठा प्रशिक्षण 2.0 - सामान्य अभ्यासक्रमावर आधारित (Generic Modules) घटकसंच (मोड्यूल्स)

1. अभ्यासक्रम आणि अध्ययनकेंद्रित सर्व समावेश शिक्षण..

2. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्याचे विकसन.

3. द्वितीय टप्प्यातील शिक्षण: मार्गदर्शन आणि समुपदेशन.

4. शालेय नेतृत्व (माध्यमिक स्तर) : संकल्पना व उपयोजन.

5. शाळा आधारित मुल्यांकन.

6. शालेय शिक्षणातील पुढाकार. 

7. शिक्षणातील विविध समस्या.

8. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकन एकात्मीकरण.

9. व्यावसायिक शिक्षण.

10. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य.

11. कला एकात्मिक अध्ययन.

12. खेळणीधारित अध्यापनशास्त्र.

ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण 2.0 माध्यम निहाय कोर्स लिक्स 

Online Nishatha Training 2.0 medium wise course links


निष्ठा प्रशिक्षण 2.0 - विषयनिहाय अध्यापनशास्त्र आधारित (Pedagogy Based Modules) घटकसंच (मोड्यूल्स)

1. इंग्रजी विषयाचे अध्यापनशास्त्र,

2. हिंदी विषयाचे अध्यापनशास्त्र,

3. उर्दू विषयाचे अध्यापनशास्त्र,

4. संस्कृत विषयाचे अध्यापनशास्त्र, 

5. गणित विषयाचे अध्यापनशास्त्र,

6. विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्र,

7. सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापनशास्त्र.

Post a Comment

0 Comments

close