स्थानिक किमंत Place value, इयत्ता दुसरी, स्वाध्याय व ऑनलाईन टेस्ट इ. 2री विषय गणित
या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण पंधरा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये संख्या ओळख, स्थानिक किमंत, संख्याची स्थाने यावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या.
टेस्ट कशी सोडवाल?
टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता.
इयत्ता दुसरी विषय व घटक निहाय सर्व स्वाध्याय सोडविण्यासाठी लिंक - Click Here
आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा.
Share with WhatsApp, Facebook
स्थानिक किमंत Place value... Online Test 1👇
आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा.
Share with WhatsApp, Facebook
0 Comments