नवरा रोज रात्री झोपायच्या आधी साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो.
बायको : रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता?
नवरा : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे.
नवरा बायकोचे मजेशीर जोक वाचण्यासाठी येथे टच करा.
एक पत्नीचा नवीन वर्षाचा संकल्प..........
पत्नी : 'तुम्ही पाणी मागितलं तर मी सरबत देईन ,
तुम्ही दुध मागितलं तर मी खीर देईन ,
तुम्ही पोळी मागितली तर मी पराठा देईन ,
तुम्ही.......'
पती: फिरुन फिरून तेच सांगण्यापेक्षा सरळ सांग,
काहीही करीन पण तुम्हाला हवं ते देणार नाही.
😑😃
ससुर: मेरी बेटी का ख्याल रखना
ससुर: मेरी बेटी का ख्याल रखना , इसकी आँखों में आंसू ना आने
पाये
.
.
.
दामाद: ठीक है प्याज मैं काट दूंगा पर बर्तन इसे ही धोने होंगे । 😉😉😃😃😂😂
😂😂😂😂😂
बायकांची प्रार्थना....
हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे| माझ्यासाठी काही नको।
:
:
:
:,
:
:
:
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते...
😜😜😜😜
💁🏻💁🏻💁🏻💁🏻💁🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
0 Comments