Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

teacher transfer management system | software ottportal login | सॉफ्टवेअर चा डेमो व्हिडिओ पहा.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार झाले असून त्याचा डेमो व्हिडिओ @ceo_zp_pune या twitter प्रसारित करण्यात आला आहे. 




शिक्षक बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेट कशी करावी? Step by Step माहिती पहा. ottportal.mahardd.in - Click here

शिक्षक बदली संदर्भात video मार्गदर्शन - Click Here

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या कशा होतील याबाबत सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे. सदर व्हिडिओ @ceo_zp_pune यांच्या twitter अकाउंट वरुन प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून आपण आपले मत मांडू शकता. 

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.  Click Here

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


शिक्षक, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी लॉगिन वरील डॅशबोर्डवर माहिती कशी भरावी आणि त्याची तपासणी कशी होणार याबाबत माहिती देणारे व्हिडीओ @ceo_zp_pune कडून करण्यात आले आहेत. 

teacher transfer management system

Facebook वरील video पहा.

https://fb.watch/bOO281sQ2d/

CEO zp pune यांच्या twitter वरील व्हिडिओ पहा. कमेंट करा.

https://twitter.com/PuneZp?s=20&t=oFoETWqZGnFUjW2DNW6Fyg

बदली सॉफ्टवेअर VIDEO पाहून खालील  twitter लिंक वर आपले मत मांडा. त्यामुळे दर्जेदार सॉफ्टवेअर तयार करता येईल. असे आवाहन CEO zp pune यांनी केले आहे. 

Demo Video of transfer software





Facebook वर video पहा.

https://fb.watch/bOO281sQ2d/

Post a Comment

0 Comments

close