रशिया - युक्रेन युद्ध यावर आधारित जोक / विनोद वाचा.
Joke 1
रशिया युक्रेन युद्धातून काय शिकायला मिळाले..
सध्याच्या ऑनलाईन च्या जमान्यात युद्ध मात्र ऑफलाईन लढावे लागते.
Joke 2
पाकिस्तान ने रशियावर कडक निर्बंध लादले
म्हणाले रशियाकडून कर्ज घेणार नाही. अन् घेतलेले कर्ज देणार नाही. 😐😐
Joke 3
अब बस करो मीडिया वालों
पुनीत का फोन आता है
तो भी पुतिन ही पढ़ने में आता हैं।😜😜🤣
Joke 4
" रूस " से मेरा पुराना नाता है....
जब बी बचपन में घरवाले मुझे..
डांटते थे....😰😰
तो मैं " रूस "
जाया करता था...😔😔
😝😜😛😉🥳
Joke 5
पाकिस्तान भी यूक्रेन को आर्थिक मदद देगा 🤣🤣🤣
$
$
$
इमरान खान ने एलान किया पाकिस्तान अगले 2 साल तक यूक्रेन से कर्ज नहीँ मांगेगा!🤣🤣
Joke 6
आज पडोसन बोली
"पूतिन नाम कुछ सुना सुना लग रहा है"
सहेली बोली "....हां दीदी वो पूतना राक्षसी का बेटा है ना"
😃😃😃😅😅😅
Joke 7
पत्रकारांनी किरीट सोमय्या ला प्रश्न विचारला रशिया-युक्रेन युध्दाला जबाबदार कोण ?
किरीट सोमय्या- "बादलीभर मुतीन"
पत्रकारांना दहा मिनिटे लागली समजायला..त्याला म्हणायचं होतं..
ब्लादीमिर पुतीन
😜😅
0 Comments