भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण या संकेतस्थळावर आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेऊन आपले ज्ञान वाढवा. आकर्षक प्रमाणपत्र त्वरित प्राप्त करा.
भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वांतत्र्यपूर्व भारताचे मजूरमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्ञानाच्या विविध शाखामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र यासाठी येथे टच करा. - Click Here
Your Certificate is Here - Click Here
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
Quiz Competition on Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary
प्रश्नमंजुषा सोडविल्या नंतर प्रमाणपत्र email वर त्वरित मिळेल. प्रमाणपत्र जर त्वरित प्राप्त न झाल्यास पुढील लिंक वरुन डाउनलोड करा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp group
0 Comments