Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि. प. सेस फंडातून

शिष्यवृत्ती परीक्षा इ.4थी व इ.7वी २०२6 साठी मनपा / जि. प. सेस फंडातून शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क भरणेबाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक जारी

शिष्यवृत्ती परीक्षा घटक निहाय सराव टेस्ट - Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा २०२6 साठी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यास सुरुवात होणार असल्यामुळे ज्या व्यवस्थापनांना त्यांच्या अधिनस्त शाळांमधील इ. 4थी व इ. 7वी मध्ये शिकत असलेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क तसेच सहभागी होणाऱ्या शाळांचे शाळा संलग्नता शुल्काचा भरणा मनपा / जि. प. सेस फंडातून करावयाचा आहे त्यांनी उचित मान्यता घेऊन तसे परीक्षा परिषदेच्या mscescholarship@gmail.com या ईमेल आयडीवर तात्काळ कळवावे. 


शासन निर्णय दि. 19/११/२०२१ नुसार इ.4थी/५वी व इ. 7वी/८वी साठी परीक्षा शुल्काची गणना खालील प्रमाणे आहे.

शासन निर्णय 19/11/2021 पहा. Click Here


शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि. प. सेस फंडातून भरणेबाबत परिपत्रक PDF डाउनलोड करा. Click Here



Post a Comment

0 Comments

close