Sharad Pawar Inspire Fellowship Result declared | Sharad Pawar Inspire Fellowship in Education 2025 - Result declare by supriya sule.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन रिझल्टची घोषणा
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२१ सालापासून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' सुरू करण्यात आली. या वर्षीचे हे तिसरे वर्ष आहे.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे.
फेलोशिपचे हे चौथे वर्ष आहे.
शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिप साठी 30
अशा एकूण 122 फेलोंची निवड करण्यात आलेली आहे.
0 Comments