Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

सकाळ चित्रकला स्पर्धा नमुना चित्रे PDF डाउनलोड करा.

सकाळ माध्यम समूहा'तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५ पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी 'सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३ यंदा रविवार (ता. २२ जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे. यंदा स्पर्धेचे हे ३८वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी काही नमूना चित्रे डाउनलोड करण्यासाठी येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 निकाल - Click Here

सकाळ चित्रकला स्पर्धेसाठी आणखी नमुना चित्रे पहा. - Click Here

Post a Comment

1 Comments

close