Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पूर्व तयारी प्रवेशाची, पूर्तता कागदपत्रांची

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

10वी / 12वी निकाल 2024 जाहीर | निकाल पाहण्यासाठी लिंक्स - Click Here

समुपदेशक

मा श्री अरविंद शिंगाडे

(स. शिक्षक) 

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ( मुली ), खामगाव जि. बुलढाणा


विषय - पूर्व तयारी प्रवेशाची, पूर्तता कागदपत्रांची



युट्युब लिंक

https://youtube.com/live/blZN240xN3Q?feature=share


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.


श्री. शरद गोसावी, संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

10वी / 12वी निकाल 2024 जाहीर | निकाल पाहण्यासाठी लिंक्स - Click Here


Post a Comment

0 Comments

close