एकात्मिक पाठ्यपुस्तक सर्वेक्षण / अभिप्राय लिंक | माझी नोंद अंतर्गत वह्यांची पाने वापराबाबत अभिप्राय मागविण्यात आले होते. सदर अभिप्राय वरील विद्यार्थी, शिक्षक, पालक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
माझी नोंद अंतर्गत एकात्मिक पाठ्यपुस्तकांतील वह्यांची पाने कशी वापरावित सविस्तर सूचना पहा. Click Here
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२२/ प्र.क्र.२१६/एसडी- ४ दिनांक: ०८ मार्च २०२३ अन्वये पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पृष्ठे सामाविष्ट केली आहेत. पहिली ते आठवीपर्यंतची ही पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपांत मराठी, उर्दू, हिंदी व इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे या पाठ्यपुस्तकांची 'यशस्विता' तपासणे आवश्यक आहे. या उद्देशाने ही प्रत्याभरण लिंक बालभारतीने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर आपले प्रतिसाद नोंदवावेत तसेच इतरांनाही या कामी प्रोत्साहित करावे. ही लिंक दिनांक ३१/१०/२०२३ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
एकात्मिक पाठ्यपुस्तक माझी नोंद अंतर्गत वह्यांची पाने वापराबाबतच्या अभिप्रायाचा अहवाल प्रसिद्ध
विद्यार्थी अभिप्राय अहवाल PDF - Download
शिक्षक अभिप्राय अहवाल PDF - Download
पालक अभिप्राय अहवाल PDF - Download
एकात्मिक पाठ्यपुस्तक सर्वेक्षण / अभिप्राय लिंक
शिक्षक, पालक, विद्यार्थी एकात्मिक पाठ्यपुस्तकाबाबतचा अभिप्राय देऊ शकतात.
1) आपला मोबाईल नंबर टाईप करा.
2) शिक्षक, पालक, विद्यार्थी यापैकी एक पर्याय निवडा. आणि next बटणावर टच करा.
3) OTP प्रविष्ट करा.
4) यानंतर पुढील 14 प्रश्नांविषयी आपला अभिप्राय द्या.
ही लिंक दिनांक ३१/१०/२०२३ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
एकात्मिक पाठ्यपुस्तक सर्वेक्षण लिंक
माझी नोंद अंतर्गत एकात्मिक पाठ्यपुस्तकांतील वह्यांची पाने कशी वापरावित सविस्तर सूचना पहा. Click Here
Share with your friends.
0 Comments