Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

HMPV म्हणजे काय? - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) लक्षणे व उपाय | HMVP प्रतिबंधात्मक उपाय | HMVP Prevention

HMPV म्हणजे काय? - ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. जो सहज पसरतो आणि कारणीभूत होतो. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची फ्लू सारखी लक्षणे असतात. 





तुम्हाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) विषयी  काय माहित असणे आवश्यक आहे ते येथे वाचा :


ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) विषाणू कसा पसरतो? 


⁃ श्वासोच्छवासाच्या स्रावांशी जवळचा संपर्क (खोकला
शिंकणे).
⁃ दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे आणि नंतर आपला चेहरा


ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) विषाणूची लक्षणे:

- खोकला
⁃ ताप
⁃ नाक बंद होणे
⁃ घसा खवखवणे
⁃ श्वास लागणे


ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) विषाणू पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे:


या गोष्टी करा. 

  1. खोकताना किंवा खोकल्यावर नाक आणि तोंड झाका. 
  2. वारंवार साबणाने हात धुवा.
  3. वापरल्यालेले टिशू/ मास्क योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. 
  4. आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा.
  5. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
  6. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
  7. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
  8. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
  9. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

या गोष्टी करु नका. 

  1. हस्तांदोलन
  2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
  3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क
  4. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे
  5. सार्वजनिक ठिकाणी धुंकणे
  6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे. 



Some Funny

HMPV - Human Meta Pneumo Virus

HMPV चे मराठीतील नाव…



H - ह्याच्या
M - मायला
P - परत
V - व्हायरस
😜🤪😁😁

How to avoid HMPV?

India's federal government asked states on Monday to step up surveillance of respiratory illnesses and spread awareness about how to prevent the transmission of HMPV. Preventive measures include covering the mouth and nose while sneezing or coughing, frequent handwashing, and wearing masks in crowded places.

What is the treatment for HMPV?

There is no anti-viral medication or available vaccine for treating HMPV infections. As the Director General of Health Services of the Union Health Ministry, Dr Atul Goel said: common cold or fever medications are generally used to treat mild cases

Human Metapneumovirus (HMPV): Symptoms & Treatment


Post a Comment

0 Comments

close