जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. Quiz on Rajmata Jijau Biography.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी पाचाड येथे स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला.
Join WhatsApp Group
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Quiz Open
राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र pdf - Click Here
0 Comments