Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या 8 सरकारी बेवसाईट्स...*

शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.

👉 *माती आरोग्य कार्ड योजना* www.soilhealth.dac.gov.in
👉 *शेतकरी पोर्टल -* www.farmer.gov.in
👉 *मेरा किसान पोर्टल -* www.mkisan.gov.in
*👉 पंतप्रधान पीक विमा योजना -* www.agri-insurance.gov.in
*👉 पंतप्रधान कृषी विकास योजना -* www.pmksy.gov.in
*👉 राष्ट्रीय शेती बाजार -* agmarknet.dac.gov.in
*👉 ई-राष्ट्रीय शेती बाजार -* www.enam.gov.in
*👉 राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल* - www.farmech.dac.gov.in

Post a Comment

0 Comments

close