Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*शाळेतील BPL (दारिद्रय रेषेतील) विद्यार्थ्यची नावे कसे माहित करावे*

💠💠💠🚸💠💠💠

1⃣👉🏽 प्रथम play store वरुन BPL List 2018  हे 2.3 MB चे app डाउनलोड करावे.

2⃣👉🏽 app ओपन केल्यावर start बटनावर क्लिक करावे.

3⃣👉🏽 त्यानंतर आपणास पाहिजे असलेल्या  राज्य,जिल्हा,तालुका,ग्राम पंचायत याची निवड करावी.

4⃣👉🏽 त्यानंतर भाषा, Auto inclusion व Rows in page ची निवड करुन submit करावे.

5⃣👉🏽 त्या नंतर आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव यादीत शोधावे.

6⃣👉🏽 नाव असल्यास तो विद्यार्थी गणवेश, उपस्थिति भत्ता, इतर शासकीय योजनेत आपणास घेता येईल.

🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏽🙏🏼🙏🏼🙏🏼

Post a Comment

0 Comments

close