Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची अॅप्स*

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सोशल मीडियाचा अभ्यासासाठी प्रभावी वापर सुरू केला आहे. एरवी अभ्यासासाठी ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या गराड्यात बसलेले तरुण पाहणे नित्याचे असले तरी विविध अॅप आणि वेबसाइटमुळे संदर्भ मिळविणे सोपे झाले आहे. तर मग पाहा कोणकोणती अॅप्स उपयुक्त आहेत...

*स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची अॅप्स*

>> एमपीएससी सिंपलिफाईड
>> मिशन एमपीएससी
>> गव्हर्नमेंट अड्डा
>> एमपीएससी कट्टा
>> एमपीएससी ट्रिक्स
>> पीडीएफ फॉर एक्झाम
>> यूपीएससी मटेरियल
>> एमपीएससी ॲलर्ट
>> पॅलेट्सअप डिजिटल मॅक्झिन
>> युएन कॅडमी ॲप
>> डीआयएसी ॲप
>> एमपीएससी ठोकळा
>> एमपीएससी टॉपर्स
>> विजन आयएस
>> सिविल्स डेली ॲप

Post a Comment

0 Comments

close