हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!
दुसरे जहाज "कॅलिफोर्निया" होते. हे जहाज टायटॅनिकपासून फक्त १४ मैलांवरच होते, पण ते चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले होते त्यावरिल कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्रूंनी स्वत:ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही....
हे जहाज आपल्यातील त्या व्यक्तींचं प्रतिनिधीत्व करतात जे आता काही करू शकत नाही. परिस्थिती योग्य नाही आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात..
शेवटचे जहाज होते "कार्पाथिया" होता. टायटानिकपासून 58 मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज... त्यांनी रेडिओवर टायटँनिक वरील हलकल्लोळ, रडणे, मदतीचा आक्रोश ऐकला, या जहाजाचा कप्तानाने गुडघे टेकून, ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज "टायटॅनिक" जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने "टायटॅनिक" वरिल ७०५ जणांना वाचवले.
बोध....
0 Comments