Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोणत्याही देशाचे कोणतेही TV Channel ( फ्री व पेड दोन्हीही) पहा अगदी मोफत*

आता मोबाईल वर तुम्ही कोणतेही काम करताना छोट्या (मोठ्याही) स्क्रीनवर PIP ( Picture in Picture) पद्धतीने तुमच्या आवडीचे कोणत्याही देशाचे कोणतेही TV Channel ( फ्री व पेड दोन्हीही) पहा अगदी मोफत

*1) खालील लिंक ला क्लिक करा व अँप तुमच्या मोबाईल वर डाउनलोड व इन्स्टॉल करा.- गुगल प्ले स्टोर वर हे अँप नसल्याने माझ्या गुगल ड्राईव्ह ची लिंक दिली आहे.*
*2) अँप ओपन करून खाली स्कोल करा. तुम्हाला अनेक देश दिसतील. देशाच्या नावासमोर असलेल्या More बटनावर क्लिक करा. त्या देशाचे सर्व चॅनेल तुम्हाला दिसतील तुम्हाला हव्या त्या देशाचे हवे ते चॅनेल निवडा व त्यावर क्लीक करा*
*3) तुम्हाला काही लिंक दिसतील. शक्यतो For India  या लिंक वर क्लिक करा*
*4) तुम्हाला आता Choose Player हे ऑप्शन दिसेल. HD Streamz हे प्लेअर निवडा.*
*5) काही क्षणातच मोबाईल च्या वरील डाव्या बाजूला कोपऱ्यात तुमचे आवडीचे चॅनेल सुरू होईल.तुम्ही ते हवे तेथे मूव्ह करू शकता तसेच टीव्ही च्या स्क्रीन ला क्षणभर स्पर्श केल्यावर स्क्रीन वर असलेले सर्व ऑप्शन देखील आपल्याला दिसतील. त्यावर असलेल्या magzimaiz symbol वर स्पर्श करून आपण मोठ्या स्क्रीन वर ही टीव्ही पाहू शकता शिवाय आवडीचे रिझॉल्यूशन सेट करू शकता पण जेवढे रिझॉल्युशन जास्त तेवढा डेटा जास्त लागतो*
*विशेष - मी हा मेसेज टाईप करताना टीव्ही पाहतच whatsapp वर टाईप केला आहे. मग वाट काय पाहता... करा लगेच डाउनलोड व पहा मोबाईल मध्ये PIP पद्धतीने टीव्ही*
*मेसेज आवडला तर नक्की सांगा*

*VAVHALESIR_4U*
*92-7070-3535*

Post a Comment

0 Comments

close