*प्राणायाम एक मंत्र - - - - -*
महत्व व कार्यवाही -----
१) आवडत्या परमेश्वराचे स्मरण करून सुरूवात करा. ओंकार म्हणा, गायत्रीमंत्र म्हणा.
२) सर्वच आजारांमध्ये भस्त्रिका ५ मिनिटे, कपालभाती १५ मिनिटे, व अनुलोम विलोम १० मिनिटे करा.
३) सकाळी रिकाम्या पोटीच करा. वेळ नसेल तर संध्याकाळी करा.
४) गरज असेल तर थोडं कोमट पाणी प्या.
५) जमिनीवर बैठक टाकून बसून करा.
६) शक्य नसेल तर खुर्चीत बसून करा.
७) डोळे बंद करून मन एकाग्र करा.
८) शांत वातावरणात व सावकाश करा.
९) दम लागता नये व घाम येता नये . गरमी असेल तर Fan लावा.
१०) मध्यम शक्ती, मध्यम गतीने करा.
११) शरीर सैल करून सर्व तणाव दूर करून करा.
१२) रामदेव बाबांचा योगा आस्थावर आवश्य पहा आणि करा. सकाळी ५ ते ७ वेळ आहे.
फायदे -----
१) संपूर्ण निरोगी राहता येते.
२) पचनशक्ती सुधारते.
३) रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
४) मानसिक आजार राहत नाहीत.
५) बुद्ध्यांक वाढतो.
६) तारूण्य टिकून राहते.
असे अनेक फायदे आहेत.
कपालभाती, भस्त्रिका व अनुलोम विलोम करा.
☘आरोग्यनिशी☘
8⃣3⃣0⃣8⃣0⃣1⃣3⃣5⃣2⃣1⃣


0 Comments