Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*शिक्षक भरती पवित्र प्रणाली प्राधान्यक्रम Generate व Download करण्याचे वेळापत्रक*

*शिक्षक भरती पवित्र प्रणाली चालू झाली आहे*

प्राधान्यक्रम Generate व Download करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील.
अ. क्र. परीक्षा क्रमांक प्राधान्यक्रम Generate व Download करण्याचा दिनांक
(रोज सकाळी ११.०० वाजल्यापासून २४ तासासाठी)
१ SED_TAIT_००००००१ ते ००३२००० २०/०६/२०१९
२ SED_TAIT_००३२००१ ते ००६५००० २१/०६/२०१९
३ SED_TAIT_००६५००१ ते ०१००००० २२/०६/२०१९
४ SED_TAIT_०१००००१ ते ०१४४००० २३/०६/२०१९
५ SED_TAIT_०१४४००१ ते ०१९९१४० २४/०६/२०१९
वरील कालावधीत वैयक्तिक किंवा अन्य कारणाने प्राधान्यक्रम Generate किंवा Download करता न आल्यास त्यांच्यासाठी हि सुविधा दिनांक २५/०६/२०१९ ते ३०/०६/२०१९ या कालावधीत सुद्धा सुरु राहील याची नोंद घ्यावी.

४) सर्व उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम Download केल्यानंतर विडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दि. २५/०६/२०१९ पासून दि. ३०/०६/२०१९ पर्यंत खुली राहील. प्राधान्यक्रम Lock करण्यासाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.

५) दिनांक २०/०६/२०१९ पर्यंत उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातीचा अभ्यास करावा.

६) प्राधान्यक्रम भरताना अडचण आल्यास जवळच्या जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात पवित्र मदत कक्षाशी संपर्क साधावा . तरीही काही तांत्रिक व अन्य अडचण न सुटल्यास श्री अभिषेक यांना ८६३७७१८७४९ या मोबाइल नंबर वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

close