*माझी शाळा,माझे उपक्रम* 〇 ════════════════ *📚 गणिती गिरणी📚* ━━━━━━━━━━━━━━━━ *गणिती गिरणी या शैक्षणिक साहित्यातून बेरीज.,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया शिकवता येतात.* *🎉संबोध : -* सदरील गणिती साहित्याच्या आधारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व इतर क्रियांचा सराव देता येतो. *🎉साहित्य :-* वापरलेल्या वहयाचे खपट, पांढरा कागद, फेविकॉल व कात्री. *🎉मुलांचा सहभाग: -* एका वेळी एकच विद्यार्थी किंवा गटागटाने. *🔸साहित्य तयार करण्याची कृती* 👉खपटाचे सहा गोल तयार करून घ्यावे. 👉खपटाचे तयार केलेल्या गोलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे काडकीच्या साह्याने दोन खपटांना अडकवून घ्यावे. 👉पहिल्या गोलावर 0ते9 अंक लिहावे. 👉दुसर्या गोलावर +, -, ×, ÷ असे चिन्ह काढावे. 👉 तिसऱ्या गोलावर 0ते9असे अंक लिहावे. 👉चौथ्या गोलावर = असे गोलाकार लिहा. 👉 पाचव्या व सहाव्या गोलावर 0ते9असे लिहावे. अशाप्रकारे गणिती गिरणी तयार झाली. *💎गणिती गिरणीच्या साह्याने गणिताचा सराव*. *👉उदाहरणार्थ👇* गणिती गिरणीवर ८+६= हे गणित सोडवायचे आहे. तर पहिल्या गोलावरून समोरच्या बाजूला ८.आणावे दुसर्या गोलावरून ६ आणावे , तिसऱ्या गोलवरील बरोबरच चिन्ह आणावे. मुलांना गणित सोडावयास लावून १४ उत्तरासाठी पाचव्यातील १ तर सहाव्या गोलवरील ४समोर आणावे तेव्हा गणिती गिरणीवर ८+६=१४ हे उत्तर येईल. *याचप्रमाणे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रियांचा सराव साहित्याच्या मदतीने घेता येतो.* *गणिती गिरणी हे शैक्षणिक टाकाऊ वस्तूपासून बनवले आहे.* 📚━━━━msp-------------📚 *रंगनाथ सगर, लातूर* *महाराष्ट्र शिक्षक पँनल* 📞 *97 63 534721* 📞
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments