Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक विद्यार्थी जोक


गुरुजी (गणेशला)- गण्या सांग पाहू न्यायालयात गांधीजींचा फोटो  कशाला लावतात ?

गणेश - खिळ्याला 😀

गुरूजी हाफ डे घेउन घरी गेले.
😂😂😂😂😂😂😂

😱👌मास्तर :- अशी कोणती  बाई आहे, तीला १००% माहीत असतं की आपला नवरा कुठं आहे ??

गण्या डोकं खाजवतं.....विधवा बाई...!!

मास्तर जीव देऊन मेला....
😁😂😬😠

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा 🤓☝
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "

गण्या 🙋🏻‍♂: बायकोला माहेरी जाण्यापासून
रोखणे 🤗
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली
😂😂😂😂😂😂😂

गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?.
.
बंड्या : दुष्काळ
.
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला..
😝😝😝😂😂😂

Ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..?
विद्यार्थी - नाही गुरुजी
..
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!

Post a Comment

0 Comments

close