Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी ...फॉर्म भरणे 1 आॅक्टोबर पासून सुरु

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य परीक्षा परीषदतर्फे इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे. त्यासाठी
इयत्ता पाचवी व आठवीत शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षकरीता शाळा माहिती प्रपत्र, ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज परिषदेच्या www.mscepune.in व https://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर एक ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत, अतिविलंब शुल्कासह प्रवेश घेण्यासाठी एक ते १५ डिसेंबरपर्यंत तर अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर अर्ज भरता येणार नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

close