आज पासून *ऑल इंडिया रेडियो* चे सर्व 43 चैनल्स (विविध भारती, FM गोल्ड इत्यादि) आपल्या मोबाईल वर हेडफोन शिवाय ऐकता येतील. त्याची लिंक खाली देत आहे ।।
Application Download करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा.
All India Redio app for Android
All India Redio app for IOS
प्रादेशिक बातम्या, कार्यक्रम, विविध भारती, FM Gold, मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी, सह सर्व रेडिओ चॅनेल ऐकण्यासाठी वरील लिंकवरुन app डाउनलोड करा.
।। एकदा ऐकाच - विशेष म्हणजे विविध भारती वर आज ही जुन्या गाण्यांचा गोडवा आनंद देतो - नव्या पिढीला (रेडिओ जॉकी वाल्या / धांगडधिंगा आवडणाऱ्या पिढीला ) हे रटाळ वाटेल,पण कानसेनांसाठी पर्वणीच
2 Comments
Without internet can't play
ReplyDeleteInternet have
Delete